दिवाळीत करा पणत्या, तोरणांची आकर्षक सजावट

दिवाळीचे खास आकर्षण म्हणजे पणत्या, आकाशकंदील. दिवळीत घर सजवण्यासाठी अनेक सुंदर हटके वस्तू बाजारात आल्या आहेत. पणत्यांमध्ये अनेक नव्या डिझाइन्स पहायला मिळत आहेत. तसेच दारांना लावण्यासाठी तोरणे, घर सजवण्यासाठी आकर्षक रंगीबेरंगी शोपीसने बाजार खुलून गेले आहे. पहा बाजारात दिवाळी निमित्त होम डेकोरेशनच्या काही हटके वस्तू.