घरव्हिडिओडीजेचा आवाज बंदच

डीजेचा आवाज बंदच

Related Story

- Advertisement -

डीजेवर बंदी कोर्टाने कायम ठेवली असली तरीही डीजे चालवणारे याबाबत आग्रही आहेत. केवळ इतकंच नाही तर लोकांनाही डीजे हवा आहे. मात्र कोर्टाने डीजेवर बंदी घातलीच आहे. त्यामुळे डीजे हवा की, नको हे आता सर्वस्वी लोकांवर अवलंबून असयला हवे.

- Advertisement -