मेकअप करण्यासाठी सोप्या टिप्स

आता सण उत्सवांचे दिवस सुरू झाले आहेत. या काळात नियमित पार्लरला जाऊन मेकअप करणं खर्चिक असतं. त्यामुळे या सण उत्सवांच्या काळात घरच्या घरी मेकअप कसा करायचा याच्या सोप्या टिप्स मेकअप आर्टिस्ट तृप्ती ताम्हणकर हिने दिल्या आहेत.