Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ही लस घेऊ की ती घेऊ, असं करू नका

ही लस घेऊ की ती घेऊ, असं करू नका

Related Story

- Advertisement -

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे. पण, यासोबतच एक चर्चा घराघरांमध्ये सुरू झाली आहे. लस कोणती घ्यायची? कोवॅक्सिन, कोवीशील्ड की स्पुटनिक. लस घेण्यावरून मतमतांतरे दिसत आहे. पण, एखादी लसच घ्यायची, असा हट्ट धरणे सद्यःस्थितीत योग्य नाही. आपल्या नजीकच्या केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती आपण घेतली पाहिजे. सर्व लसी सुरक्षित आणि कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहेत.

- Advertisement -