Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोरोना काळाज डॉक्टरांच प्रिस्क्रिप्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल

कोरोना काळाज डॉक्टरांच प्रिस्क्रिप्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Related Story

- Advertisement -

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. त्यात आता ऑक्सिजनचा देखील तुटवडा जाणवायला लागला आहे. तर बऱ्याच रुग्णांचा वेळेत ऑक्सिजन मिळत नसल्याने जीव देखील जात आहे. त्यामुळे आता दवाखान्यात येणारा प्रत्येक रुग्ण ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवता येईल, अशी विचारणा करत आहे. त्याच दरम्यान, आता सोशल मीडियावर डॉक्टरांच प्रिस्क्रिप्शन व्हायरल होताना दिसत आहे. त्यात “आजारातून बरे झाल्यानंतर कृपया १ झाड लावा म्हणजे आपणास ऑक्सिजन कमी पडणार नाही”, असा संदेश लिहिण्यात आला आहे.

- Advertisement -