घरव्हिडिओप्रेक्षकांच्या डोक्याला शॉट लागणार

प्रेक्षकांच्या डोक्याला शॉट लागणार

Related Story

- Advertisement -

१ मार्चला डोक्याला शॉट हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून जीवलग मित्रांच्या धम्माल बघायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीने एक तमीळ गाणं ही गायलं आहे.

- Advertisement -