Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ट्रम्प हे अमेरिकेचा माल विकण्यासाठी भारतात येतायत

ट्रम्प हे अमेरिकेचा माल विकण्यासाठी भारतात येतायत

Related Story

- Advertisement -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात फिरण्यासाठी आले असून त्यांचे लढाऊ हेलिकॉप्टर भारताला विकणार आहेत. मात्र दुसऱ्याबाजुला भारतासोबत ते कोणताही व्यापारी करार करणार नाहीयेत. ट्रम्प यांचा हा दौरा भारत फिरण्यासाठी असून ते त्यांच्या पुढच्या निवडणुकीची तयारी या माध्यमातून करत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

- Advertisement -