घरव्हिडिओडोंगरी इमारत दुर्घटना; छोट्या प्रत्यक्षदर्शीची प्रतिक्रिया

डोंगरी इमारत दुर्घटना; छोट्या प्रत्यक्षदर्शीची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

डोंगरी भागातील केसरबाई इमारत कोसळल्यानंतर दुर्घटनास्थळी बचावकार्य जोरात सुरु आहे. या दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी येथील एका छोट्या प्रत्यक्षदर्शीसोबत संवाद साधला. तसेच काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी देखल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

- Advertisement -