घरव्हिडिओअनोखी परंपरा, मध्यरात्री जावयाला शोधून काढलं

अनोखी परंपरा, मध्यरात्री जावयाला शोधून काढलं

Related Story

- Advertisement -

बीडच्या विडा गावातील निजाम काळात सुरू झालेली परंपरा आजतागायत कायम आहे. धुलीवंदनाच्या दिवशी गावात जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. ग्रामस्थांना दरवर्षी जावयाचा शोध घेण्यासाठी दमछाक होते. यावर्षी अविनाश करपे यांना हा मान मिळाला आहे. रात्री दीड वाजता जावयाला ग्रामस्थांनी शोधून गावात आणत मोठ्या थाटामाटात त्याची मिरवणूक काढण्यात आली.

- Advertisement -