Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ ...अन्यथा आंदोलन करु

…अन्यथा आंदोलन करु

Related Story

- Advertisement -

जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मराठा समाजाच्या मुला-मुलींच्या वसतिगृहची नियोजित इमारत बांधकाम विभागाच्या कार्यालयासाठी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाचा आज मराठा महासंघाच्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यात येत आहे. मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या इमारतीचे मराठा मुला-मुलींचं नियोजित वसतिगृह नावाचा फलक लावून नामकरण केले. तसेच ही इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासाठी दिल्यास तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.

- Advertisement -