घरव्हिडिओडाॅ. अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांनी लक्ष्य केलेय

डाॅ. अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांनी लक्ष्य केलेय

Related Story

- Advertisement -

राजा शिवछत्रपती, छत्रपती संभाजी महाराज अशा भूमिकांमधून रसिकांना आपल्या अभिनयातून मोहिनी घालणाऱ्या अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे केला आहे. मैने गांधी को क्यूं मारा या चित्रपटामुळे अमोल कोल्हे यांच्यातला अभिनेता की नेता अडचणीत येणार या कडे चित्रपट रसिकांचं लक्ष लागलंय.

- Advertisement -