Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती

Related Story

- Advertisement -

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त आमदार रवी राणा यांनी चैत्यभूमी स्मारक येथे अभिवादन केले. ‘मला बाबासाहेबांच्या प्रेरणेतून सेवा करण्याची ताकद मिळते’, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे.

- Advertisement -