Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आपलं महानगरला शुभेच्छा! डॉ.भारती पवार

आपलं महानगरला शुभेच्छा! डॉ.भारती पवार

Related Story

- Advertisement -

दै.आपलं महानगरला तिसर्‍या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! कोविड-१९ अर्थात कोरोनाच्या काळात आपलं महानगरची फार महत्वाची भूमिका राहिली. आपला जीव धोक्यात घालून पत्रकारांनी काम केले. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणार्‍या आपलं महानगरमधील सर्वांना शुभेच्छा! तसेच संक्रांतीच्या सणाला पतंग जशी भरारी घेते त्याचप्रमाणे आपलं महानगरने यापुढील काळात भरारी घ्यावी या सदिच्छा!

- Advertisement -