घरव्हिडिओनिळा शर्ट परिधान केलेल्या व्यक्तीचा नीलम गोऱ्हेंकडून खुलासा

निळा शर्ट परिधान केलेल्या व्यक्तीचा नीलम गोऱ्हेंकडून खुलासा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मागील आठवड्यात एका अनोळखी व्यक्तिबाबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे पत्र लिहिून दिलं होतं. निळा शर्ट परिधान करून आलेली ती व्यक्ती कोण?, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी त्याबाबतचा खुलासा केला आहे

- Advertisement -