घरव्हिडिओआरोपींना अटक झाल्यानंतर डॉ. पायल यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया

आरोपींना अटक झाल्यानंतर डॉ. पायल यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या तीनही महिला डॉक्टरना अटक झाल्यानंतर डॉ. पायल यांची आई आबिदा तडवी, वडील सलीम तडवी, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे विधी सदस्य सी.एल.थूल आणि सदस्य सचिव डॉ.संदेश वाघ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेली प्रतिक्रिया.

- Advertisement -