तुमचं मन आनंदी असेल तर तुम्ही सुद्धा आनंदी राहता. पण दिवसभरात घर आणि ऑफिसच्या गडबडीत स्वतःकडे लक्ष द्यायचं राहून जातं. प्रामुख्याने महिलांमध्ये हे जास्त प्रमाणात दिसून येतं. महिला एकावेळी अनेक कामं करत असतात अशातच या संपूर्ण दिवसभरात महिलांनी स्वतःच्या मनाची काळजी सुद्धा घेणे गरजेचे आहे. तुम्ही मनाने आनंदी असलात तर ती ऊर्जा तुम्हाला दिवसभर टिकवून ठेवता येते. याच संदर्भात counseling psychologist डॉ. रसिका करकरे यांच्या काही सध्या सोप्या टिप्स.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -