Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांच्यासोबत खुल्लम खुल्ला चर्चा

आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांच्यासोबत खुल्लम खुल्ला चर्चा

Related Story

- Advertisement -

कल्याण-डोंबिवली येथे सध्या विकास कामांचा सपाटा सुरु आहे. विविध योजना या शहरात राबवल्या जात आहेत. असाच कामाचा सपाटा सुरु राहिला तर लवकरच कल्याण-डोंबिवली देशातील अव्वल शहरांपैकी एक ‘स्मार्ट सिटी’ नक्की ठरेल, असा विश्वास कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिला आहे.

- Advertisement -