घरव्हिडिओडॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील परिस्थिती

डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील परिस्थिती

Related Story

- Advertisement -

ऑक्सिजन टॅंक लिक झाल्यामुळे हतबल झालेल्या आरोग्य यंत्रणेचा एक नमुना डॉ झाकीर हुसैन हॉस्पिटलच्या निमित्ताने समोर आला. रूग्णांना ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची आणि रूग्णांच्या नातेवाईकांची धडपड हॉस्पिटलमध्ये पहायला मिळाली. तर दुसरीकडे ऑक्सिजनअभावी आपली व्यक्ती सोडून गेल्याने सांत्वन करतानाचे अतिशय मन हेलावणारे असच काहीस चित्र या घटनेच्या निमित्ताने पहायला मिळाले.

- Advertisement -