घरव्हिडिओबाटलीतून पाणी पिणे म्हणजे आजाराला आमंत्रण

बाटलीतून पाणी पिणे म्हणजे आजाराला आमंत्रण

Related Story

- Advertisement -

आपण सगळेच घराबाहेरच नाही तर घरात असतानाही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पितो. पण तज्ज्ञांच्या मते बाटलीतून पाणी पिणे म्हणजे आजाराला निमंत्रणच देण्यासारखे आहे. उन्हाळ्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. पण फक्त उन्हाळ्यातच, नाही तर कोणत्याही ऋतूत पाण्याची बाटली वापरता, तेव्हा ती साफ करूनच वापरावी.

- Advertisement -