- Advertisement -
समृध्दी महामार्गावर रात्रीच्या वेळी सर्वाधिक अपघात झाले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत या महामार्गावरील प्रवाशी आणि वाहनचालक यांची काय प्रतिक्रिया आहे. तसेच आणखी कोणत्या सुविधांचा अभाव सध्या महामार्गावर आहे. याबाबत जाणून घेतले.
- Advertisement -