घरव्हिडिओनद्यावरील कचरा साफ करणारा आगळावेगळा ड्रोन

नद्यावरील कचरा साफ करणारा आगळावेगळा ड्रोन

Related Story

- Advertisement -

या विशेष ड्रोन बोटीच्या सहाय्याने नदी किंवा नाल्यावरती तरंगत असलेले प्लास्टिक  आणि इतर कचरा गोळा केला जाईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ड्रोन बोटला ग्रीन सिग्नल दिल्यास ती राज्यभर राबवली जाणार आहे.

- Advertisement -