- Advertisement -
धारावीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ होत आहे. देशभरात लॉकडाऊन जाहीर करूनही धारावीत मात्र लोकं रस्त्यावर फिरताना दिसतात. आता या लोकांवर पोलिस ड्रोनने नजर ठेवणार आहेत. धारावीत नुकतीच या ड्रोनची चाचणी घेण्यात आली.
- Advertisement -