यंदा दसरा कधी साजरा होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

शारदीय नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो. दसरा हा हिंदू संस्कृतीतील महत्वपूर्ण सण असून याला साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानले जाते. यंदा दसऱ्याला पूजाविधी करण्यासाठी शुभ मुहूर्त कधी आहे हे आपण जाणून घेऊयात.