घरव्हिडिओदसऱ्यानिमित्त राजकीय वातावरण तापणार, जाणून घ्या उद्याचे कार्यक्रम

दसऱ्यानिमित्त राजकीय वातावरण तापणार, जाणून घ्या उद्याचे कार्यक्रम

Related Story

- Advertisement -

यंदाचा दसरा सर्वच राजकीय पक्षासाठी अत्याधिक खास असणार आहे. या दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे भाजपा नेत्या पंकजा मुंडे या दसरा मेळाव्याला कार्यकर्त्यांना संबोधित करतील. जाणून घेऊयात दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या सर्वच कार्यक्रमांची यादी

- Advertisement -