Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ इअरफोन्समुळे वाढतायत कानाचे विकार

इअरफोन्समुळे वाढतायत कानाचे विकार

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात अनेक महिने वर्क फ्रॉर्म होम सुरू आहे. मुलांचा अभ्यासही ऑनलाइन सुरू आहे.  त्यामुळे सतत कानात इअरफोन्स घालून बसावे लागते. सतत इअरफोन्सच्या वापरामुळे कानाच्या इन्फेक्शनचा धोका वाढला आहे.

- Advertisement -