सरस्वती आर्ट्सने आणले इको फ्रेंडली मखर

थोड्याच दिवसांत बाप्पाचं आमगन होणार आहे. आपल्या बाप्पाचा साज इको फ्रेंडली करायची इच्छा असेल तर सरस्वती आर्ट्सने काही हटके इको फ्रेंडली मखर आणले आहेत. हे मखर सुंदर आणि सोबर असल्याने पाहताच क्षणी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतात. हे मखर नक्की कसे आहेत, हे या व्हिडीयोतून पाहूया