घरव्हिडिओदादर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त

दादर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त

Related Story

- Advertisement -

कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार राज ठाकरे यांना ईडीने २२ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आज राज ठाकरे ईडी कार्यालयात जाणार आहेत. दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात आणि राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -