Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अनिल परबांच्या ED च्या रडारवर

अनिल परबांच्या ED च्या रडारवर

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या मालमत्तांवर ED कडून धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दापोली येथे असलेलया साई रिसॉर्टसह मुंबई, पुणे, रत्नागिरी आणि अजिंक्यतारा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी सुद्धा ईडीकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणामुळे अनिल परब यांच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर अनिल परब यांचं नाव मनी लॉन्ड्रींग प्रकरणातही घेण्यात आलं होतं.

- Advertisement -