घरव्हिडिओमराठी सक्तीची होणार, पण कशी? पाहा

मराठी सक्तीची होणार, पण कशी? पाहा

Related Story

- Advertisement -

राज्यातल्या सर्व बोर्डांच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्यासंदर्भातलं विधेयक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्यात येणार आहे. त्यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सभागृहात निवेदन दिलं.

- Advertisement -