Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोरोना रोखण्यासाठी मुंबई पालिकेने केलेला प्रयत्न

कोरोना रोखण्यासाठी मुंबई पालिकेने केलेला प्रयत्न

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र नागरिकांनो घाबरण्याची गरज नाहीये. कारण कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. प्रशासनाकडून एका व्हीडिओ स्वरूपात या विषयी माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिकांना घरात राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

- Advertisement -