Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला नाटकाचा प्रयोग

दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला नाटकाचा प्रयोग

Related Story

- Advertisement -

अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड – मेढेकर यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे यशस्वी प्रयोग सुरु आहेत. प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांची सदाबहार जोडी नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये हिट ठरली आहे. या नाटकाचे ५०० प्रयोग पूर्ण झाले आहेत. दीनानाथ नाट्यगृहात या नाटकाचा ५०० वा प्रयोग होत असताना या प्रयोगाला सिनेसृष्टीतील आणि राजकारणातील दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. आणि ह्या नाटकाला शुभेच्छा सुद्धा दिल्या

- Advertisement -