Tuesday, December 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कऱ्हाड दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कऱ्हाड दौऱ्यावर

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कऱ्हाडच्या दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर कऱ्हाड येथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसचे मुख्यमंत्री शिंदेंनी कऱ्हाडमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा माजी मुख्यमंत्री यशवंतवराव चव्हाण यांच्या पुण्यातिथीनिमित्त प्रीतिसंगमावरील समाधिस्थळी अभिवादन केलं.

- Advertisement -