घरव्हिडिओआदिवासी मुलांच्या विक्रीवरून एकनाथ खडसे भडकले

आदिवासी मुलांच्या विक्रीवरून एकनाथ खडसे भडकले

Related Story

- Advertisement -

राज्यातील आदिवासी भागांत मुलांची विक्री अद्यापही सुरू आहे. आदिवासी मुलांच्या विक्रीचा मुद्दा आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत उपस्थित करत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. ही अत्यंत गंभीर बाब असून राज्य सरकारकडून त्यांनी उत्तराची मागणी केली.

- Advertisement -