घर व्हिडिओ कापूस उत्पादकांकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष, एकनाथ खडसे आक्रमक

कापूस उत्पादकांकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष, एकनाथ खडसे आक्रमक

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेच्या कामकाजाचा आज चौदावा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकाकडून सभागृहात महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. यावेळी आमदार एकनाथ खडसे यांनी देखील शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली.

- Advertisement -