घर व्हिडिओ एकनाथ खडसेंचे एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य

एकनाथ खडसेंचे एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य

Related Story

- Advertisement -

शिवसेनेत सुरू असलेल्या संघर्षामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई भंग झाली आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खसडे यांनी केलं आहे. राज्यात शिंदे- फडणवीस सरकार येईल असे वाटले नव्हते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार येईल असेही वाटले नव्हते. हा चमत्कार शरद पवार यांनी करून दाखवला, असे एकनाथ खडसे म्हणाले.

- Advertisement -