Saturday, January 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुलाची हत्या की आत्महत्या, खडसे- महाजनांमध्ये जुंपली

मुलाची हत्या की आत्महत्या, खडसे- महाजनांमध्ये जुंपली

Related Story

- Advertisement -

भाजप नेते व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये जुंपली आहे. दोन्ही नेते कायम एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. या दोन नेत्यांमधील राजकारण हे थेट घरांपर्यंत पोहोचले आहे. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये एकमेकांच्या कुटुंबावरून टीका-टिप्पणी झाली. यामध्ये खडसेंनी महाजनांच्या अपत्याबाबत वक्तव्य केलं. यानंतर महाजनांनी खडसेंच्या मुलाच्या आत्महत्येबाबत उल्लेख केला. यामुळे खडसें कुटुंबीय दुखावले गेले.

- Advertisement -