Saturday, April 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ देशद्रोह्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

देशद्रोह्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

Related Story

- Advertisement -

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस सुरू आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाला देशद्रोही असं म्हटलं होतं. त्यावरून सभागृहात आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मात्र, यावेळी देशद्रोह्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात मोठा खुलासा करत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -