घरव्हिडिओमुख्यमंत्री शिंदेंचा परदेश दौरा रद्द होण्यामागे आहेत तीन शक्यता

मुख्यमंत्री शिंदेंचा परदेश दौरा रद्द होण्यामागे आहेत तीन शक्यता

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परदेशात जाण्यापेक्षा न जाण्याचीच चर्चा अधिक होत आहे..
आदित्य ठाकरेंच्या ट्विटनंतर मुख्यमंत्र्यांनी अर्ध्यातासात दौरा रद्द केल्याचं ठाकरे गटाकडून बोललं जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी अचानक दौरा रद्द केल्याने राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा सुरु झाली आहे.
राज्यात आमदार अपात्रतेची सुनावणी सुरु असतानाच दहा दिवसांचा दौरा तडकाफडकी रद्द झाला आहे.
खरचं आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे दौरा रद्द झाला का? की आमदार अपात्रता सुनावणीपेक्षाही काही वेगळे कारण आहे..
जाणून घेऊ या व्हिडिओमधून

- Advertisement -