घरव्हिडिओआरक्षणावरुन मंत्रिमंडळातच एकमत नाही? मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी मंत्र्यांना दिली तंबी

आरक्षणावरुन मंत्रिमंडळातच एकमत नाही? मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी मंत्र्यांना दिली तंबी

Related Story

- Advertisement -

दिवाळीच्या आधीपासूनच राज्यात आरक्षणाच्या निमित्ताने फटाके फुटत आहेत. राज्यातील नेतेच नाही तर मंत्री देखील एकमेकांविरोधात वार – पलटवार करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच मंत्र्यांना ताकीद दिली आहे की, आरक्षणावर कोणीही बोलणार नाही.

- Advertisement -