- Advertisement -
‘सामान्य कुटुंबातून आलेला सामान्य माणसांचा मुख्यमंत्री’ असं वेळोवेळी एकनाथ शिंदे बोलत असतात आणि याचाच प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवायला मिळतोय. यामागचं कारण म्हणजे कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता शिंदे थेट पोहोचले मिसळीवर ताव मारण्यासाठी ठाण्यातील ‘मामलेदार’मध्ये आणि मिसळ खाल्यानंतर बिलही भरलं. नेमकं काय घडलं पाहा…
- Advertisement -