Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे गटाकडून खोटा दावा केल्याचा आरोप करून फोटो शेअर केले

शिंदे गटाकडून खोटा दावा केल्याचा आरोप करून फोटो शेअर केले

Related Story

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी आमदारांना अंधारात ठेवून त्यांना सूरतमध्ये नेल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे आणि स्वतःच स्वतःची सुटका केल्याचा दावा देशमुखांकडून करण्यात आला. पण हा दावा खोटा आहे असं एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून म्हटलं गेलं आहे. तर या उलट एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी सन्मानाने त्यांना अकोल्याला पोहोचवले त्याचे फोटो शेअर करत शिंदे गटाने देशमुखांचा दावा खोटा असल्याचा आरोप केला.

MLA Nitin Deshmukh has accused Eknath Shinde of keeping MLAs in the dark and taking them to Surat and Deshmukh claimed that he had released himself. But Eknath Shinde’s group has said that this claim is false. On the contrary, Eknath Shinde’s stalwarts took him to Akola with honor and shared photos of him, alleging that the Shinde faction’s claim was false.

- Advertisement -