घरव्हिडिओफडणवीस बोलत असताना शिंदे-मोदींमध्ये फोनवरून गप्पा

फडणवीस बोलत असताना शिंदे-मोदींमध्ये फोनवरून गप्पा

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा फारच चर्चेचा विषय ठरला. मोदींच्या सभास्थळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाषण करीत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मोदींच्या बाजूला बसून त्यांना फोनमध्ये काहीतरी दाखवत होते. मुख्यमंत्री शिंदे नक्की काय दाखवत होते याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -