- Advertisement -
खासदार संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या रोख रकमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असं लिहण्यात आल्याने नवा ट्विस्ट ईडी चौकशीदरम्यान रंगला आहे. याबाबत आता संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांसह शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय
- Advertisement -