घरव्हिडिओएकनाथ शिंदेंनी सांगितले सीमा भागातील लढ्याचे कनेक्शन

एकनाथ शिंदेंनी सांगितले सीमा भागातील लढ्याचे कनेक्शन

Related Story

- Advertisement -

कर्नाटकातील बंगळूरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत निषेधाचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच बेळगावमधील मराठी बांधवांच्या मागण्या आणि त्यांच्या समस्यांवर सभापतींसह राज्याचे लक्ष वेधताना शिंदे यांनी त्यांचे बेळगावमधील मराठी भाषिकांच्या आंदोलनत कसा सहभाग होता याची माहिती दिली आहे. आंदोलनामुळे मंत्री एकनाथ शिंदे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगवास झाला होता. याबाबत मंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती सांगितली आहे.

- Advertisement -