Monday, November 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यातील 44 IAS अधिकाऱ्यांच्या बदलीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

राज्यातील 44 IAS अधिकाऱ्यांच्या बदलीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

आगामी निवडणुका लक्षात घेता शिंदे सरकारने अवघ्या 3 महिन्यांत राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या करत प्रशासकीय पातळीवरील भाकरी फिरवली आहे.गुरूवारी आयुक्त, जिल्हाधिकारी, सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव अशा तब्बल 44 वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलंय. यासह विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलंय

- Advertisement -