Wednesday, June 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कडवट हिंदुत्व ही बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे घेऊन जातोय

कडवट हिंदुत्व ही बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे घेऊन जातोय

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. ही निवडणूक झाल्या नंतर शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ होते. एकनाथ शिंदे सुरत मध्ये असल्याची आणि तिथल्या भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सुद्धा समोर आली. पण आता एकूणच या सगळ्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत. आम्ही शिवसेना सोडली नाही आणि केव्हा सोडणार नाही. त्याच बरोबर बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत असंही एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

After the assembly elections, politics in Maharashtra got a different twist. Maha Vikas Aghadi suffered a major blow in this election. After this election, senior Shiv Sena leader Eknath Shinde was ‘not reachable’. It was also learned that Eknath Shinde was in Surat and was in touch with BJP leaders there. But now, after all these incidents, Eknath Shinde while talking to the media said that we are Balasaheb’s staunch Shiv Sainiks. We have not left Shiv Sena and will never leave. At the same time, we are going to take Balasaheb’s role of Hindutva and move forward, said Eknath Shinde while talking to media.

- Advertisement -