घरव्हिडिओजागावाटपात शिवसेनेला कमी सीट, नेमकं काय घडलं?

जागावाटपात शिवसेनेला कमी सीट, नेमकं काय घडलं?

Related Story

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र या फॉर्म्यूलानुसार शिवसेनेच्या वाट्याला फार कमी सीट आल्या आहेत. दरम्यान, या कथित फॉर्म्यूला वर शिंदे गटातील खासदार गजानन किर्तीकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -