घरव्हिडिओमाईक, चिठ्ठीनंतर आता कानात कुजबूज केल्याचा व्हिडीओ व्हायरल

माईक, चिठ्ठीनंतर आता कानात कुजबूज केल्याचा व्हिडीओ व्हायरल

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार नांदू लागलंय. अनेक नेतेमंडळी हे ईडीचं (एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस)सरकार आहे, असं बोलत आहेत. दरम्यान, अनेक धडाकेबाज निर्णय या सरकारने घेतले. आजही मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, यावेळी यादरम्यान उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या कानात कुजबूज करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यावेळी शिंदे फडणवीसांच्या कानात नेमकं काय बोलले यावर चर्चा होतेय.

- Advertisement -