घरव्हिडिओदोन मुलांबद्दल सांगताना सभागृहातच शिंदेंचे डोळे पानावले

दोन मुलांबद्दल सांगताना सभागृहातच शिंदेंचे डोळे पानावले

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दोन मुलांच्या आठवणी सांगताना सभागृहात भावूक झालेले दिसले. धर्मवीर आनंद दिघे आणि त्यांच्या आठवणी सांगताना त्यांनी दोन मुलांच्या अपघाती निधनाबाबत वक्तव्य केले. यावेळी एकनाथ शिंदेंना भरुन आले आणि अश्रून अनावर झाले. अभिनंदन करणाऱ्या आमदारांच्या भाषणावर एकनाथ शिंदे सभागृहात बोलत होते.

- Advertisement -