Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाराजांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय, भाजपकडे मलाईदार खाती

नाराजांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय, भाजपकडे मलाईदार खाती

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार आहे. यामध्ये महत्त्वाची खाती भाजपकडे गेली असल्याचे दिसत आहे. गृह, अर्थ आणि महसूल खाते भाजपने घेतले आहे. तर नगरविकासवर शिंदे गटाची बोळवण करण्यात आली आहे. दोन टप्प्यात विस्तार होणार असला तरी सर्वच खाती वाटप करण्यात येणार नाहीत. काही खाती रिक्त ठेवण्यात येणार आहेत. नाराज आमदारांनी टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी ही खाती रिक्त ठेवण्यात येणार आहेत.

- Advertisement -